Advertisement

VIDEO : ‘मला पण इथेच राहायचंय’; बंगलुरुतील चेंगराचेंगरीत गमावलेल्या मुलाच्या कबरीवर वडिलांचा आक्रोश

बुधवारी बंगलुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या भौमिकने आपला जीव गमावला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *