Advertisement

VIDEO: आई माझे स्वप्न अपूर्ण राहिले.. रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर धाय मोकलून रडली मुलगी

Rohit Sharma Test Retirement- : रोहित शर्माच्या या चाहतीचे नाव जिनिया देवनाथ असे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, ‘आई रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मला आता काहीच चांगलं वाटत नाही. माझं स्वप्न अपूर्णच राहिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *