Advertisement

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानने आजही जपून ठेवलय ‘ते’ मंगळसूत्र, काय आहे कारण?

तेजश्री प्रधानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्या लग्नावर भाष्य केले आहे. तिने आजही पहिल्या लग्नाच्या आठवणी सांभाळूण ठेवल्या आहेत. त्यामागचे कारण तिने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *