Advertisement

Sitaare Jameen Par Trailer: डोळ्यात पाणी आणेल आमिर खानच्या चित्रपटाची कथा, ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर

Aamir Khan: आमिर खानच्या सितारा जमीन पर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची कथा दिव्यांगांवर आधारित आहे. आमिर खान हा दिव्यांगांना बास्केटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *