Advertisement

High Court : मेहुणीसोबत लैंगिक संबंध अनैतिक; पण मुलगी संज्ञान असेल तर बलात्कार म्हणता येणार नाही- हायकोर्ट

High Court News : पत्नीच्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या पतीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दाजी व मेहुणी यांच्यातील संबंध अनैतिक असले तरी महिला प्रौढ असेल तर त्या नात्याला बलात्कार मानता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *