Advertisement

Gold Rate: सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर, तोळ्याची किंमत पोहोचली लाखावर, का वाढत आहेत दर? ५ मुद्द्यांमध्ये समजून घ्या

Gold Rate Hike : आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाखांवर पोहोचला आहे. त्याची पूर्वीची बंद किंमत ९६,६७० रुपये होती. म्हणजेच एका दिवसात २४ कॅरेट सोनं ३,३३० रुपये प्रति १० ग्रॅम महागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *