Advertisement

Bigg Boss 19: सलमान खानच्या शोमध्ये दिसू शकते हे प्रसिद्ध बॉलिवूड कपल, नाव ऐकून व्हाल खुश

‘बिग बॉस १९’ आपल्या स्ट्रीमिंगमुळे चर्चेत आला आहे. सीझन १९ बद्दल सतत नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. इतकंच नाही तर या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक नावं ही समोर येत आहेत. अशातच आता टीव्ही विश्वातील आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *