Advertisement

१५ वर्षांच्या नेमबाजानं ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला हरवलं, सुवर्ण पदकावर कोरलं नाव

Jonathan Antony : ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंग याचा उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पराभव झाला आहे. सरबज्योत सिंगला १५ वर्षीय नेमबाजाने सुवर्णपदकाच्या लढतीत पराभूत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *