Advertisement

रोहित शर्मानं बायकोला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका हिचा आज वाढदिवस आहे. रितिकाचा जन्म आजच्या दिवशी १९८७ मध्ये झाला. रितिकाच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त रोहित शर्माने तिला खास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *