Advertisement

माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे बुडवल्याचा आरोप

Robin Uthappa Arrest Warrant : माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर २३  लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *