Advertisement

महाराष्ट्राचे राजकारण बदलणारी घडामोड; दोन मोठे पक्ष एकत्र येण्याबाबत नेत्यांनी नाही तर कार्यकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय

राज्यात पुन्हा एकदा नव्या समीकरणाची नांदी पाहायला मिळण्याची शक्यता आहे  ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीसंदर्भात दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे सूर जुळले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *