Advertisement

बेंगळुरू घटना: मोठं सत्य आलं समोर आलं, पोलिसांनी RCB ला दिला होता इशारा, पण फ्रँचायझी…

बेंगळुरूच्या घटनेवर एक मोठं सत्य समोर आलं आहे. पोलिसांनी आरसीबीला इव्हेंट आणि विक्ट्री परेड आयोजित करण्यासाठी इशारा दिला होता, परंतु फ्रँचायझी इव्हेंट आयोजित करण्यावर ठाम होती. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *