Advertisement

‘बिग बॉस ओटीटी ४’ बद्दल अपडेट, जाणून घ्या काय म्हणतात सूत्र?

Mumbai : ‘बिग बॉस १९’ नंतर आता ‘बिग बॉस ओटीटी ४’ची संभाव्य रिलीज डेट समोर आली आहे. सलमान खान हे दोन्ही शो होस्ट करणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *