Namo Kusti Mahakumbh : जामनेर येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत अनेक देशांचे नामवंत पैलवान कुस्ती खेळणार आहेत. याच स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे हे दुसऱ्या देशांतील कुस्तीपटूंना भिडणार आहेत.
जामनेरमध्ये रंगणार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा थरार, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे, सिकंदर शेख शड्डू ठोकणार

Leave a Reply