Advertisement

Winter Session : नागपूर अधिवेशनाचे सूप वाजले, १७ विधेयकांना मंजुरी; अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

Nagpur Winter Session : नागपुरात १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. पुढील अधिवेशन मुंबईत  ३  मार्च २०२५ पासून सुरू होणार असून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *