Advertisement

Virat Kohli : विराट युगाचा अंत..! ‘किंग कोहली’ची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती; इंस्टाग्रामवर लिहिले – 269 signing off

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत विराट कोहलीनं ३० शतके आणि ३१ अर्धशतकांसह ७ द्विशतके झळकावली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *