Advertisement

Viral news : पुण्यात चालत्या बसमध्ये छेड काढणाऱ्यास दारुड्याला महिलेने धु-धु धुतलं! व्हिडिओ व्हायरल

Pune Bus Viral Video : पुण्यात एका दारुड्याने धावत्या पीएमपीच्या बसमध्ये एका महिलेची छेड काढली. या दारुड्याला महिलेने चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *