Advertisement

Vijay Hazare Trophy : ३८३ धावांचं लक्ष्य कर्नाटकानं ४६ षटकात गाठलं, श्रेयस अय्यरच्या मुंबईचा लाजिरवाणा पराभव

Mumbai vs Karnataka Scorecard : मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ४ बाद ३८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कर्नाटकाने ४६.२ षटकात ३८३ धावा करत सामना जिंकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *