Advertisement

Video : रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू… उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना डिवचले!

Uddhav Thackeray Slams Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं २३ जानेवारी २०२५ रोजी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा मुंबईतील अंधेरी इथं पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. जोपर्यंत अमित शहा आहेत, तोपर्यंतच एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व आहे. एकदा मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या की ह्यांची विल्हेवाट लावली जाईल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *