Advertisement

Vaibhav suryavanshi : वडिलांनी नोकरी सोडली… आई रात्री २ वाजता उठायची; वैभव सूर्यवंशीची कहाणी त्याच्याच शब्दांत

वडिलांनी काम सोडले होते व आई रात्री २ वाजता उठायची कारण  त्याला ट्रेनिंगला जायचे असायचे. वैभव सूर्यवंशीने हा किस्सा त्याच्याच शब्दात सांगितला आहे. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *