Advertisement

Shani Gochar: मार्चमध्ये बदलणार शनीची चाल, या राशींना येतील चांगले दिवस

Shani Gochar: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनी हा पापी आणि क्रूर ग्रह असल्याचे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात शनीचे राशीपरिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *