Advertisement

RR VS CSK : एवढा राग बरा नव्हे… धोनीच्या चाहतीला संताप अनावर, हेटमायरनं झेल घेताच दिली खतरनाक रिअ‍ॅक्शन, पाहा

CSK Fan Girl Reaction MS Dhoni Wicket : संदीप शर्मा याच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायर याने धोनीचा अप्रतिम झेल घेतला. हा सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला, मात्र या मैदानावर धोनीला सपोर्ट करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *