Advertisement

Rohit Sharma Daughter : अंबानींच्या शाळेत रोहित शर्माच्या लेकीची हवा, ॲन्युअल डेला केला जबरदस्त डान्स, पाहा

Samaira Sharma Annual Day Dance : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. तर त्याची मुलगी समायरा हिने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अ‍ॅन्युअल डे निमित्ताने डान्समध्ये भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *