Advertisement

Prithvi Shaw : पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेटकडून मिळाली लाइफलाइन, ‘या’ स्पर्धेत खेळणार

 Prithvi Shaw News In Marathi : पृथ्वी शॉला विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ साठी मुंबई संघात स्थान मिळाले नाही. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने शॉला दुसऱ्या एका स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *