PM Modi US Visit: फ्रान्सपाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते दोन दिवस वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणार आहेत. यावेळी ते नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींना भेटणार आहेत.
PM Modi US Visit: अमेरिकेच्या ऐतिहासिक ‘ब्लेअर हाऊस’मध्ये पंतप्रधान मोदी करणार मुक्काम ; काय आहे या वास्तूचं महत्त्व?

Leave a Reply