Novak Djokovic’s : नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर झाला आहे. सर्बियाच्या या स्टार टेनिसपटूने दुखापतीमुळे उपांत्य फेरीचा सामना मध्यंतरी सोडला.
Novak Djokovic : जोकोविचनं सेमी फायनल अर्ध्यातच सोडली, अलेक्झांडर झ्वेरेव्ह ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये

Leave a Reply