Advertisement

Mumbai Cylinder Blast: मुंबईतील चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; एक जण जखमी, ६ जणांची सुखरूप सुटका

Mumbai Chembur Cylinder Blast: मुंबईतील चेंबूर परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एक महिला होरपळ्याची माहिती समोर आली असून सहा जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *