Advertisement

Monsoon Update : राज्यातील मान्सूनची वाटचाल रखडलेलीच; पावसाबाबत IMD ची महत्त्वाची माहिती

वेळेआधीच बरसलेला मान्सून रखडल्याच चित्र दिसत आहे. हवामान खात्याने पाऊस का थांबला याचं कारण सांगितलं आहे? IMD कडून पावसाबाबत मोठी अपडेट आणि शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *