Advertisement

MHDA चा 90202000000 रुपयांचा सर्वात मोठा प्रोजेक्ट; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बांधणार19497 घरं

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण 19 हजार 497 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *