Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Maharashtra Election News LIVE December 21, 2024: Cabinet PortFolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या ‘वजनदार’ मंत्र्यांना मिळाले ‘स्लीम-ट्रीम’ खाते!

Leave a Reply