Advertisement

Lucky Zodiac Signs: तुम्ही ज्या यशाची वाट पाहत होता ते आता मिळणार आहे; या आहेत आजच्या ५ भाग्यवान राशी!

Lucky Rashi Bhavishya 28 February 2025: शुक्रवार, दिनांक २८ फेब्रुवारी, अर्थात फाल्गुन मासाची शुक्ल पक्षाची प्रथमा ही तिथी मेष, वृषभ, सिंह, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. आज शतभिषा नक्षत्राचा योग असून चंद्र कुंभ राशीत आहे. या पार्श्वभूमीवर भाग्यवान राशींची संपूर्ण स्थिती जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *