Lucky Rashi Bhavishya 27 February 2025: गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची चतुर्दशी ही तिथी मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. आज धनिष्ठा नक्षत्राचा योग असून चंद्र कुंभ राशीत आहे. या पार्श्वभूमीवर भाग्यवान राशींची संपूर्ण स्थिती जाणून घ्या.
Lucky Zodiac Signs: आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल; या आहेत आजच्या ५ भाग्यवान राशी!

Leave a Reply