IPL Points Table 2025 : आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी राखून पराभव केला. या मोठ्या विजयानंतर मुंबई इंडियन्सने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.
IPL Points Table : केकेआरचा धुव्वा उडवत मुंबई इंडियन्सची मोठी झेप, गुणतालिकेत कोणता संघ अव्वल? पाहा

Leave a Reply