iPhone Drops in Temple Hundi: तामिळनाडूतील चेन्नईजवळील तिरुपुरूर कंदासमी मंदिरातील दानपेटीत एका भक्ताचा आयफोन पडला. मात्र, तो परत देण्यास मंदिर प्रशासनाने नकार दिला.
iPhone: चुकून मंदिराच्या दानपेटीत पडला आयफोन, प्रशासनाचा देण्यास नकार; म्हणाले, देवाला दान झाले!

Leave a Reply