Advertisement

Devabhau Kesari : आंतरराष्ट्रीय कुस्तीत भारतीय पैलवानच भारी, जामनेर मध्ये अमृता पुजारी आणि विजय चौधरीचे वर्चस्व

Devabhau Kesari Jamner : देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील ९ देशांमधून आलेल्या नामवंत पैलवानांना पराभूत करत कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *