New Delhi Railway Station Stampede: शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रवाशांची मोठी गर्दी जमली असताना ही चेंगराचेंगरी झाली.
Delhi News : दुःख, राग, आक्रोश आणि अश्रू! नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीनंतर भयानक दृश्य, पाहा फोटो

Leave a Reply