Advertisement

DCP-SP Transfer : महाराष्ट्रातील 13 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Police Officers : महाराष्ट्र पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 13 बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *