Advertisement

CSK मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजाची एंट्री, IPL 2025 दरम्यान कर्णधार धोनीचा मास्टरस्ट्रोक

Urvil Patel Replaces Vansh Bedi: चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) नव्या खेळाडूची निवड केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ आयपीएल २०२५ मधील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *