Advertisement

Cabinet Portfolio : महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं तर अजित पवारांकडे अर्थ, वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Government Portfolio : अखेर महायुती सरकारमध्ये खातेवाटपाचा तिढा सुटला असून ३९ मत्र्यांमध्ये खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं आपल्याकडेच ठेवलं आहे. तर अजित पवारांकडे अर्थखात्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *