Advertisement

Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी १० मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

Union Budget 2025: देशाचा अर्थसंकल्प उद्या (शनिवार, १ फेब्रुवारी) रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी १० मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *