Bhagavan Buddha : तथागत भगवान गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. दु:खापासून मुक्त होण्यासाठी बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग शिकवला. गौतम बुद्धांचे जीवन आणि शिकवण आत्मचिंतन, करुणा, शांती आणि ज्ञानाचा शोध घेण्याचे महत्त्व सांगते.
Bhagavan Buddha : तथागत बुद्धांचे हे विचार आत्मसात करा, मनात नांदेल शांती, जागृत होईल प्रज्ञा

Leave a Reply