Robin Uthappa Arrest Warrant : माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर २३ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे बुडवल्याचा आरोप

Leave a Reply