Advertisement

Shreyas Iyer Century : श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी, वनडेत १० षटकारांसह ठोकलं टी-20 स्टाईल शतक

Shreyas Iyer In Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत दमदार शतक झळकावले. अय्यरने अवघ्या ५० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अय्यरने कर्नाटकविरुद्ध ५५ चेंडूत ११४  धावांची नाबाद खेळी खेळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *