Advertisement

Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’च्या घरात हंगामा! ‘या’ २ स्पर्धकांना रातोरात काढलं घराबाहेर

Bigg Boss 18 Latest Update : नुकतेच दिग्विजय सिंह राठी याला ‘बिग बॉस १८’ शोमधून बाहेर काढण्यात आले होते. दिग्विजयच्या घराबाहेर पडला तोच पुनः एकदा या घरातून दोन स्पर्धकांना डच्चू देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *