Advertisement

सोने-चांदीच्या किमतीत मोठा बदल, एका झटक्यात सोने १६४५ रुपयांनी महागले

Gold Silver Price 20 May: २४ कॅरेज सोने आज एका झटक्यात १६४५ रुपयांनी महाग झाले आहे. तर चांदीतही १६७५ रुपयांची वाढ झाली आहे. ३ टक्के जीएसटीमुळे सोने ९८,३१५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १००३९९ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *