Advertisement

देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

विवेक फणसाळकर यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे देवेन भारती यांची निवड करण्यात आली आहे. फणसाळकर आज म्हणजेच बुधवारी निवृत्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *