Advertisement

आयएनएसव्ही तारिणीने पॉइंट नेमो ओलांडले; भारतीय नौदलातील दोन महिला अधिकाऱ्यांच्या शौर्याने जग थक्क

Indian Navy: भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. पृथ्वीवरील सर्वात दुर्गम ठिकाणांपैकी असलेला पॉईंट नेमो हा दुर्गम सागरी ध्रुव ओलांडून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *