Guillain-Barre Syndrome in Pune: पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचे रुग्ण वाढले आहे. यातील काही रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. नेमका हा आजार काय आहे ? तो किती घातक आहे याची माहिती न्यूरोलॉजिस्ट सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष डॉ. राहुल कुलकर्णी यांनी हिंदुस्तान टाइम्स मराठीला दिली आहे.
पुण्यात पसरलेला जीबीएस आजार किती धोकादायक? आरोग्य तज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Leave a Reply