Advertisement
‘महाराष्ट्रात 20 हजार रोजगार, रिक्षा-टॅक्सी चालकांना 10 हजार अनुदान’, प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा!

Pratap Sarnaik on Maharashtra Jobs: महाराष्ट्रातील रोजगारासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

Read More
शिर्डी विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना सुरुवात

शिर्डी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि पहाटे ४ वाजता होणाऱ्या काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

Read More
महिला डॉक्टरच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सीमापार हाहाकार, नोकरीवरही आली गदा

न्यूयॉर्कमधील एका महिला डॉक्टरने आपल्या पोस्टमध्ये गाझाची दहशतवादी संघटना हमासच्या समर्थनार्थ आक्षेपार्ह विधान केल्याने स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र…

Read More
जेजुरी गडावरील भंडाऱ्यांचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम, माजी विश्वस्तांची भेसळ रोखण्याची मागणी

महाराष्ट्राचं कुलदैवत आणि सोन्याची जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे

Read More
‘शंभुराजांच्या बलिदान दिनी तुमच्या टुकार कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावून…’; अभिनेत्याकडून शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी

Miniter Shivendra Raje Bhosale: अभिजित बिचुकले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कठोर शब्दांमध्ये संताप व्यक्त केला.

Read More
‘येशू-येशू’मुळं चर्चेत आलेल्या स्वयंघोषित पादरी बाजिंदरला बलात्कार प्रकरणात जन्मठेप

Self Proclaimed Pastor Bajinder: पादरी बाजिंदरला बलात्कार प्रकरणात कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे.

Read More
‘अंतराळातून कसा दिसतो भारत?’, सुनिता विलियम्सना विचारला प्रश्न; उत्तर होतंय व्हायरल!

Sunita Williams: अंतराळातून भारत कसा दिसतो? असा प्रश्न सुनिता विलियम्स यांना विचारण्यात आला.

Read More
..तेव्हा फक्त 2 पर्याय उरतात; कुणाल कामराने सांगितल्या ‘कलाकार मारण्याच्या 5 स्टेप्स!’

Kunal Kamra Post: कुणाल कामराने आणखी एक पोस्ट लिहून महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Read More
संतोष देशमुखांना बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा रचलेला कट; बर्थडे पार्टीतला संवाद समोर

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत असतानाच आता या प्रकरणात एक खळबळजनक दावा…

Read More