मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांनी सकारात्म प्रतिसाद दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. मात्र आता ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी ठाकरेंच्या नातेवाईकांनी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
Leave a Reply